Bank Of Maharashtra Recruitment 2022
Bank Of Maharashtra Bharti 2022 - बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये Generalist Officer पदांच्या 500 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
संस्थेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्रपदांची संख्या : 500
पदाचे नाव : Generalist Officer
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट : bankofmaharashtra.in
शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
अर्ज फी : GEN/OBC/EWS - 1180/- , SC/ST - 180/-, PH/FEMALE - 0/-.
या भरतीची संपूर्ण माहिती :
शैक्षणिक पात्रता :
▪ 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि JAIIB किंवा CAIIB उत्तीर्ण सह बँकेत 3 वर्षांचा अनुभव.
वयोमार्यादा :
▪ कमीत कमी 25 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 38 वर्षे वय पूर्ण असावेत.
वेतनमान :
▪ 48170/- ते 69810/- पर्यन्त मासिक मानधन राहील.
निवड प्रक्रिया :
▪ लेखी परीक्षा आणि मुलाखत
अर्ज कसा करावा 🖋️ ?
▪ खाली दिलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून (https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec21/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. पदवी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा :
▪ अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख : 05 फेब्रुवारी 2022
▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022